इचलकरंजी PM ई-बस शिवतीर्थ ते नरसिंहवाडी दत्त मंदिर दर्शनापर्यंत | नवीन 'वस्त्रपरी' इलेक्ट्रिक बसेस

Sudarshan photo's

Sudarshan photo's

28,226 views

🙏 श्री नृसिंह सरस्वती दत्त मंदिर:
कृष्णा-पंचगंगा संगमावर वसलेले हे महाराष्ट्रातील सर्वात जागृत दत्त स्थान आहे. येथे दत्त महाराजांनी 12 वर्षे वास्तव्य केले होते. रोज हजारो भाविक दर्शनाला येतात.या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळेल:
✅ इचलकरंजी महानगरपालिकेने सप्टेंबर २०२६ मध्ये नवीन PM ई-बस सेवा (PM E-Bus Sewa) सुरू केली आहे, ज्या अंतर्गत २५ नवीन 'वस्त्रपरी' (Vastrapari) इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात आहेत.
✅ नरसोबावाडी मंदिराचे संपूर्ण दर्शन

#ichalkaranji #mh09 #Vastrapari #pmebus #ich #narsobachiwadi  #ichalkaranji #kolhapur #dattatreya #narsobawadi #travelvlog  #maharashtratravel #kolhapur