वा मस्त सीताफळ आहेत. आई दादा ह्या वयातही किती काम करतात. कंटाळा नाही. आई दादा दोघांनीही अर्ध सीताफळ दिले.. असे मुलांवर प्रेम असते. वावर किती छान आहे. सलाम तुम्हां सर्वाना. 🙏🙏🙏🌹🌹🌹
पहिली कमेंट माझी गावाकडचं वातावरण शेत खूपच भारी.. सिताफळाला बघून तोंडाला पाणी सुटले.. नशीबवान आहात सर्वजण.. रियल लाईफ जगताप... मी पुण्यात राहते तुमचे व्हिडिओ बघून गावाकडचा सर्व आनंद अनुभवते
तुम्ही खूप जीव लावून शेती करता त्यामुळे तुमची पिक पण खूप भारी येते... आम्हाला बघायला पण खूप छान वाटत... अगदी तुमच्या शेताचा बांध सुद्धा किती स्वच्छ आहे...सीताफळ तर एकच नंबर....❤नेहमी वाट बघत असतो व्हिडिओ ची...❤
खूप सुंदर तुमचा व्हिडिओ.... दादा एकाच व्हिडिओमध्ये कितीतरी वेळा बाणाई बाणाई म्हणत असतात.... यावरूनच कळतं की दादा खूप जीव लावत आहे.... बाणाई ताई ना....खरच बनाई ताई साक्षात लक्ष्मी आहे.... सिद्धू भाऊ तुमची ❤
धनगरी जीवन यू ट्यूब वरचे नंबर वन चॅनल 🎉