TATA POWER STRUGGLE कोण जिंकणार? | Adv. Nitin Potdar | Think Bank

Think Bank

Think Bank

44,414 views

रतन टाटांची लिस्टिंगबाबत शेवटची इच्छा काय होती? टाटा सन्सला लिस्टिंगचा आग्रह कोणी केला? एनबीएफसी नियमांनुसार आरबीआयने काय मागणी केली? एन चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीचा वाद काय आहे? १७ सप्टेंबरच्या बोर्ड बैठकीत नक्की काय घडले? या वादातून इतर उद्योजकांनी काय शिकले पाहिजे?

ॲड. नितीन पोतदार यांची मुलाखत...

#tata #tatatrust #tatasons

00:00 Promo
01:15 Intro
02:18 टाटा ग्रुपची मूळ रचना कशी आहे?
08:45 टाटा सन्सच्या लिस्टिंगचा वाद काय?
14:30 जगातील इतर ट्रस्ट कशा चालतात?
20:15 शापूरजी पालनजींसोबतचा वाद काय आहे?
26:00 चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीचा वाद काय?
31:45 टाटा ट्रस्टचे विशेष अधिकार कोणते?
37:30 या वादातून इतर उद्योजकांनी काय शिकावे?