खरं का खोटं ज्याचं त्याला माहित.. पण मुलींनी लग्न करण्याच्या आधीच जर कोणावर प्रेम असेल कोण आवडत असेल तर त्याच्याशीच लग्न करावे..एखाद्या दुसऱ्या मुलीचं किंवा मुलाचं आयुष्य बरबाद करु नये
आई-वडिलांना मुलांपेक्षा जास्त अनुभव असतो हे कधी पण लक्षात ठेवा वयात आलेली मुलं मुली प्रेमात आंधळे झालेले असते त्यांचे पण डोळे उघडतात पण वेळ निघून गेल्यानंतर
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfCEZHshahkcUQF0GAjHs0pLNeE-FiQZVG3E8uwwU8nVseVeg/viewform