लव मॅरेज मुळेच वडील गेले असा दोष माझ्यावर 😥| Vrushali Kadam Thopate | Bhannat Teja

Bhannat Teja Show

Bhannat Teja Show

163,508 views

या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत वृषाली थोपटे यांची content creation journey त्याचबरोबर प्रेम विवाहामुळे त्यांना सहन करावे लागलेले समाजाचे टोमणे आणि वडील गेल्यानंतर बदललेले लोकांचे चेहरे.


Guest : Vrushali Thopte
Host : Teja


Video Flow:

00:00 Trailer
1:10 Video Start
1:25 Guest Intro
1:48 Vlogging Journey कशी सुरु झाली
3:43 एवढ्या वेळानंतर फेम मिळाला
4:50 या video ने आयुष्य बदललं
5:30 social media मधून एवढे कमावते
6:25 घरचा सपोर्ट
7:00 लव्हस्टोरीची सुरुवात
8:56 नातेवाईकांकडून लग्नाला विरोध
13:55 लोक बोलले लग्न टिकणारच नाही
15:25 माहेरी राहण्याचं कारण
16:16 भाऊ नाही पप्पा गेल्यावर प्रॉपर्टी साठी वाद
18:40 वडील जाण्याचं कारण
20:00 वडिलांच्या हॉटेल ची जबाबदारी एकटीवर
20:35 हॉटेल चं नाव बदलण्याचं कारण
22:00 social media चा business मध्ये फायदा
23:10 हॉटेल ला कस्टमर चा प्रतिसाद
23:25 social media व business चा ताळमेळ कसा घातला जातो
24:20 घरजावाई झाला म्हणून गावातील मुलांचा त्रास
25:38 औषध पिऊन जीव देण्याचा प्रयत्न
27:45 social media सोडून देण्याचा निर्णय
31:45 Rapid Fire
32:40 House wife ना संदेश
33:28 Outro




#bhannattejashow #podcast #vrushalithopte #vrushalikadam #vlogger #lovemarriage #lovestory #housewife #businesswoman #inspirationalstory #motivational #emotionalstory