Election Commission ला डेडलाईन द्यायची वेळ Supreme Court वर का आली?| CJI Surya Kant

Mumbai Tak

Mumbai Tak

132,226 views

Election Commission ला डेडलाईन द्यायची वेळ Supreme Court वर का आली?| CJI Surya Kant

तृणमूल काँग्रेसमधील ( Trinmool Congress ) अंतर्गत फुटीनंतर पक्षाचे नाव आणि मूळ पक्षचिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या ( Election Commission ) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षनाव आणि चिन्हाबाबतचा हा विवाद चार महिन्यांच्या आत सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. ( Mumbai Tak live )

#electioncommission #eci #gyaneshkumar #tmc #supremecourt #mumbaitak #BigNewsTodayCount