Shiv Sena Supreme Court Hearing LIVE: सिब्बलांचा आयोगावर हल्लाबोल, कोर्टातील सुनावणीचे अपडेट्स

Mumbai Tak

Mumbai Tak

57,401 views

#maharashtranews #mumbainews #shivsenahearing
शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत आज चौथ्या दिवशीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तीवाद सादर करणार आहेत. तीन दिवसांच्या युक्तीवादात प्रामुख्याने निवडणूक आयोगावर सिब्बल यांनी थेट आरोप केले. आज कपिल सिब्बद यांच्या युक्तीवादाचा शेवटचा दिवस असू शकतो. यावर ते एखादा मोठा मुद्दा समोर आणू शकतात आणि पुन्हा एकदा निवडणूक आयोगालाच घेरण्याची शक्यता आहे. हा मुद्दा कोणता? सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेचा प्रतिवाद काय? सुप्रीम कोर्टाची Thackeray Vs Shinde संघर्षातील शिवसेनेची सुनावणी LIVE बघा अनुजा धाक्रस आणि हर्षदा परब सोबत.
#shivsenaVsshivsena #uddhavthackeray #eknathshinde ##kapilsibbal #CJIsuryakanta
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: Facebook: mumbaitak
Instagram: Instagram: mumbaitak
Twitter: Twitter: mumbai_tak
Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...

#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.