#thelifestorypodcast #marathipodcast
कॉलेजमध्ये असताना कोमल यांचा आणि किरण यांचा प्रेमसंबंध जुळला आणि त्या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये झालं. आनंदात सुरू झालेलं त्यांचं आयुष्य काही वर्षांनी अचानक बदललं. किरण यांना डोक्याचा गंभीर त्रास सुरू झाला. सुरुवातीला साधं दुखणं वाटलं, पण नंतर डॉक्टरांनी दिलेलं निदान धक्कादायक होतं.
वारंवार शस्त्रक्रिया, वाढता उपचार खर्च, आर्थिक अडचणी, आणि हळूहळू दूर जाणारे नातेवाईक — या सगळ्या संकटांचा सामना कोमल यांनी खंबीरपणे केला. पण अखेरीस या दीर्घ लढाईनंतर किरणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
संकटाच्या काळात कोणीही साथ दिली नाही, तरीही कोमल ने हार मानली नाही. ही कथा आहे प्रेमाची, संघर्षाची आणि एका स्त्रीच्या जिद्दीची.
👉 संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा आणि तुम्हाला काय वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर सांगा.
👍 व्हिडिओ आवडला तर लाईक करा.
🔔 आणि अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आमच्या Channel ला नक्की Subscribe करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfCEZHshahkcUQF0GAjHs0pLNeE-FiQZVG3E8uwwU8nVseVeg/viewform