ज्या मुलींना सासू सासरे नको आहेत त्यांनी एक गोष्ट करायची ? @thelifestorypodcast

The Life Story Podcast

The Life Story Podcast

86,422 views

महेश  च लग्न घी गडबडीत  झाल , पत्र्याच्या घरात संसार चालू असताना
3 महिन्यांनी त्यांची पत्नी बोलते की मला राहायच नाहीये ,
भांडण करणे , सासू सासऱ्याला उलट बोलणे चालू झाले ,
मध्यंतरी  सगळ व्यवस्थित चालू होईल या आशेने महेश नी बरेच प्रयत्न केले ,
पण त्यांची  पत्नी ने सर्व घरातील मंडळी यांना मारहाण केली .
पत्नीच प्रेम प्रकरण , शिव्या देणे , नांदायला न येण , आणि खोट्या केसेस देऊन कोर्टात दाखल करणे आणि पोटगी साठी मागणी करणे , या मध्ये , महेश यांना बऱ्याच मानसिक त्रासातून जाव लागल . आणि बऱ्याच गोष्टी घडल्या , पूर्ण विडियो पहा आणि तुमच मत मांडा .