कुरकुरीत अळूवडी|भरपूर लेयर्स घशात न दाटणारी न तळता साध्या सोप्या पद्धतीने खास टिप्स अळूवडी |Aluvadi

Annapurna Rekha Marathi

Annapurna Rekha Marathi

3,933 views

कुरकुरीत अळूवडी |भरपूर लेयर्स घशात न दाटणारी न तळता साध्या सोप्या पद्धतीने खास टिप्स सहित अळूवडी |Aluvadi

#aluvadi#annapurnarekhamarathi#crispyaluvadi#
#withoutdifryaluvadi#shelufryaluvadi#अळुवडी#अळुवडीरेसीपी
#अळूवडीरेसीपीमराठी#नतळताअळुवाडी
अळुवडी साहित्य
अळुचे पान.             १०
बेसन.                      २कप
तांदळाचे पीठ.           अर्धी वाटी
हिरवी मिरची.         ६
जिरे.                      १चमचा
लसूण पाकळ्या.        १२
मीठ.                         पाऊण चमचा
कोथिंबीर
चिंचेचा कोळ
तीळ.                     ४चमचे

अळुवडी कृती
अळूवडी बनवण्यासाठी मोठ्या आकाराची आळुचे पान घ्यायचेत.
आणि पानाच्या शिरा असतात त्याला लाटण्याने थोडं थोडं लाटून घ्यायचं म्हणजे रोल व्यवस्थित करायला जमतो.
तर आता आपल्याला पीठ बनवण्यासाठी पीठ बनवून घ्यायचे. त्यासाठी दोन कप बेसन हलकासा भाजून घ्यायचं. त्यातच तांदळाचे पीठ घालायचे चार चमचे . आणि मग ठेचा बनवून घ्यायचा हिरवी मिरची जिरे आलं लसूण घालून ठेचा बनवायचा.
भाजून घेतलेले पीठ थंड झाल्यानंतर त्यामध्ये बनवून घेतलेला ठेचा, पाव चमचा लाल मिरची पावडर, तीळ, चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ घालून जास्त घट्ट ही नाही आणि पातळही नाही पीठ बनवून घ्यायचं.
मग नंतर आपण जे लाटून घेतलेल्या अळूचे पान आहे त्यावरती एक एक पानावरती पीठ लावून पाच थर बनवून घ्यायचे आपल्याला.
राजमाता चा छानसा रोल बनवून घ्यायचा. कढईमध्ये पाणी ठेवून गाळणीत ला तेल लावून आपल्याला त्यामध्ये रोल ठेवायचे. आणि झाकण ठेवून सुरुवातीला पाच मिनिट फुल फिल्म वर ठेवायचं आणि मग नंतर पाच मिनिट लो फ्लेम वरती असे छान वाफवून घ्यायचे.
आणि रोल थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर आपल्या वड्या कट करून घ्यायच्या. आणि शॅलो फ्राय करायचा आपल्याला तव्यावरती तेल घालायचं आणि मग छान अशा कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायच्या. मस्त अशा खुसखुशीत बनतात आणि आणि तेलकट हे होत नाहीत कमी तेलामध्ये मस्त अशा छान खुसखुशीत बनतात आणि वरून कुरकुरीत आणि आजचा मस्त बनतात.
तर अशा पद्धतीने न तळता तुम्ही एक वेळा अळूवडी बनवून पाहणी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा 🙏



#aluvadi #Layerdaluvadi #aluvadikashibanvaychi #aluchivadi #अळूवडीरेसिपीमराठी #कुरकुरीतअळूवडी #भरपूरलेयर्सअसलेलीअळूवडी #aluvadirecipe #crispypatra #patrarecipe #CrispyAluVadi #vadirecipe #aloovadi #aluvadi #aluvadirecipe ##annapurnarekhamarathi #aluvadirecipefromleaves
#traditionalrecipe #अळूवडी #अळूवडीरेसिपी #अळूवडीरेसिपीमराठी #अळूच्यापानांचीवडी
#आळूवडी #आळूवडीरेसिपी #आळूवडीरेसिपीमराठी

अळू वडी, अळू वडी रेसिपी, अळू वडी रेसिपी मराठी, अळूच्या पानांची वडी, आळू वडी, आळू वडी रेसिपी, आळू वडी रेसिपी मराठी, How To Make Alu Vadi Recipe, How To Make Crispy Alu Vadi,  How to make Alu Vadi, How To Make Vadi Recipe, Easy To Make Crispy Alu Vadi Recipe, कुरकुरीत अळू वडी बनवण्याची ही पद्धत कधीच पाहिली नसेल, Crispy Alu Vadi, Alu Vadi Recipe, Maharashtrian Style Alu Vadi,  अळूवडी, Patra Recipe, कुरकुरीत अळू वडी,alu vadi, alu vadi recipe, alu vadi recipe in marathi, alu vadi recipe from leaves, alu vadi recipe Vaishali, marathi padartha, traditional recipe

@saritaskitchen  
@MadhurasRecipeMarathi  
@aartisrecipemarathi  
@KhadyaPremi  
@PriyasKitchen_  
@Annapurna_Rekha_Marathi  


Thanks Viewers 🙏
Annapurna Rekha Marathi like and subscribe and share and comment