अक्का आणि भोंगा या दोघांची आजपर्यंत केलेली सर्वच वक्तव्ये आदित्य ला अडचणीत आणणारी आहेत, अथवा त्याचसाठी हे दोघे ही वक्तव्ये करत असावेत असे सुद्धा वाटते.
बालीश मेंदू नितीश राणेंचा नाही, तर तो या आक्कांचा आहे. पोस्ट मॉर्टेमला बॉडी न्यूड होती कीं नाही याचा संबंधच नाही. पंचनामा झाला तेंव्हा, म्हणजे रस्त्यावर पडलेली असतांना कोणत्या परीस्थितीत होती ते महत्वाचे आहे.
प्रभाकर सूर्यवंशी सर ॲडव्होकेट निलेश ओझा सर हे पुरावे निशी स्पष्ट आणि ठासून बोलतात आणि हे लोकं मीडियासमोर हवेत काही पण बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. बजरंग बली की जय 🙏🙏 (अकोला महाराष्ट्र )