नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार पाटेकर काय करतो? | Malhar Nana Patekar

Saral Soppa - सरळ सोप्पं

Saral Soppa - सरळ सोप्पं

140,891 views

#SaralSoppa #NanaPatekar #MalharPatekar #NaamFoundation #MakarandAnaspure #NanaPatekarSon #MarathiNews #BollywoodNews #MarathiActors #SocialWork #MaharashtraNews #CelebrityBiography #NanaPatekarLegacy #ViralNews #TrendingNews

मीडियाचे कॅमेरे, व्हीआयपींचे ताफे आणि नानांना निरोप द्यायला आलेली चाहत्यांची तुफान गर्दी, या सगळ्या गदारोळात मल्हार एकदम शांत आणि खंबीर उभा होता. कॅमेऱ्याच्या झगमगाटापासून, बॉलिवूडच्या पार्ट्यांपासून आणि स्टार किड या नावापासून आयुष्यभर लांब राहिलेला मल्हार पाटेकर आज अचानक संपूर्ण जगाच्या समोर आलाय.पण प्रश्न हा पडतो की, नानांसारख्या दिग्गज अभिनेत्याचा मुलगा असूनही मल्हार इतकी वर्ष प्रकाशझोतात का आला नाही? त्याला ग्लॅमरच्या दुनियेत का रस नव्हता? मल्हार सध्या नेमकं काय करतो? त्याचं नानांसोबत नातं कसं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, नानांनी महाराष्ट्रात उभं केलेलं नाम फाउंडेशनचं मोठं काम आणि काश्मीरपासून उत्तर भारतासाठी पाहिलेलं त्यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आता मल्हार पुढे नेणार का? आणि कसं? हे सगळं जाणून घेऊया ह्या विडियोच्या माध्यामातून ......

अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी सरळ सोप्पं ला सबस्क्राईब करा !