अनय “हा सूर्य हा जयद्रथ” छान च विस्लेषण.बाजार उठवला काक्रोंच चा आता पाळी बंटी बबली व त्यांच्या गुलामांची विरोधी पक्ष नेता येवढ्या मोठ्या लोकशाहीतील फरफटत नेला अक्षरशः एका पायात तर बूट पण घालू दिला नाही तेवढी केविलवाणी अवस्था करून घेतली आहे.सामान्य पोलिसान (त्यांचा अपमान करायचा नाही) उचलल.नैराश्य ग्रस्त वैफल्य ग्रस्त कांहीही करून चमकेश व्हायला पाहिजे असं झालंय.
निवडणूक यादी सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सध्या विरोधकांकडून या विषयावर जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जात आहे. त्यांना देशात अनागोंदी आणि अराजक भाजायचे आहे.
भाजप ने पत्रकार परिषद घेवून तेरा कोटी नावे वगळली या मिथकांचा मजबूत प्रतिवाद केला पाहिजे,.त्या साठी न्यायिक प्रवक्तयां ची फौज ऊतरवून देश विरोधी पक्षां ची पोलखोल केली पाहिजे. किवा विवडणूक आयोगाने तरी सविस्तर खूलासा करून देश विरोध ही पक्षां चे वस्त्र हरण करावे. नाही तर खोटे का बोलबाला ,सचचे का मूह काला असे म्हणायची ची वेळ यायची.
असाच अनुभव नेहमीच येत आहे ,बहुतेक भारतीय लोग असुया,इर्षा, स्वार्थ यांनी पीडित आहेत,पण त्यांना मानसन्मान, प्रतिष्ठा ,उदो उदो करून घेण्याचा हव्यास आहे,मोदी सरकार, गडकरी सारखे मंत्रीमंडळ देशाचा भौतिक विकास करत आहेत,गरीबांना सरकारी मदत मिळत आहे,माजी पंतप्रधान पंतप्रधान राजीव गांधींनी जाहीर कबुल केले होते की जी काही सरकारी मदत ज्यांना देण्यात येते त्यापैकी शंभर पैशांपैकी फक्त पंधराच पैसे त्यांना मिळते ,पंच्यांशी पैसे मधले लोक खातात, मोदींच्या काळात, गुजरात, भारतात भ्रष्टाचार सरकारी पातळीवर नष्ट झाला आहे,त्यामुळेच भाजपा वारंवार निवडून येत आहे,ते पप्पू, केजरीवाल, मुलायमपुत्र इत्यादींना पचत नाही ,व हे सर्व पक्ष खरोखर एकेका कुटुंबाचे आहेत, म्हणुन हे अराजक आहे,परकीय ही जळतात,