Undeclared Emergency लावली गेली आहे.. हिटलर मोदी सरकार ला लाज वाटली पाहिजे.. जिल्हा जिल्हा मध्ये आंदोलन सुरू करा. हिटलर शाही होत असताना सुप्रीम कोर्ट जिवंत आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे.
आपल्या महाराष्ट्रात भुसावळमध्ये सुद्धा रेल्वेत युवकांना डिटेन करण्याचा प्रयत्न केलेला असून देशात भाजपच्या बेकायदेशीर व गैरकृत्यां विरोधात कोणी बोलूच नये अशी दडपशाही; हुकुमशाही कृती हे सरकार करत आहे. या सरकारचा धिक्कार असो.