श्री स्वामी समर्थ🌹🙏 ताई माझ्याकडे श्री यंत्र आहे त्याच्यावर कुंकुमार्चन केलं चालेल ना ही रोज ही सेवा रोज करायची ना दिवसभरात कधी पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Tai majya देवघरात कळस ahe mg ghtsthapnechya दिवशी त्याला bdlavycha का toch thevaycha ani नारळ pn दुसरं aanaych ka.. Ani परत nvratr samplyavr bdlvaycha ka toch thevaycha
घटस्थापनेपासून देवघरात असा स्थापन करा कुलदेवीचा मंगल कलश, कशाची योग्य दिशा, पाणी,नारळ केव्हा बदलावे
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ