#BolBhidu #PuneHistory #Pune
पुण्यातील गणपती ते मारुतीची मंदिरं, पेठांची नावं, वेगवेगळे म्यूजियम, पुण्यातल्या तालमी, गणेशोत्सव, कॅफे कल्चर या आणि अशा पुण्याशी संबंधित अनेक गोष्टींचा इतिहास, अख्यायिका, मंदिरांना पडलेली गंमतीशीर नावं. अशा वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टींबाबत बोल भिडूच्या इतिहास कट्ट्यावर अभ्यासक सुप्रसाद पुराणीक यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा.
00:00 - ट्रेलर
02:04 - मुलाखतीला सुरुवात
04:05 - पुण्यातल्या मंदिरांच्या गंमतीशीर नावामागचा इतिहास काय ?
09:26 - अप्पा बळवंत चौक हे नाव कसं पडलं ?
11:25 - बटाट्या मारूती या नावामागची आख्यायिका काय ?
17:58 - कसबा पेठ हे नाव कसं पडलं ?
19:08 - पुण्यातल्या पेठांना रविवार मंगळवार वारांची नावं कशी पडली ?
23:52 - पुण्यात तयार झालेली शेवटची पेठ कोणती ?
26:01 - पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचा क्रम कुणी ठरवला ?
31:27 - त्रिशुंड गणपतीचा इतिहास काय ?
36:34 - पुण्यातली अपरिचीत ठिकाणं कोणती आहेत ?
41:00 - हडपसर, कोंढवा या नावांमागचा इतिहास काय ?
44:00 - क्रांतीकारांचं पुणं नेमकं कसं आहे ?
48:45 - पुण्यातले इंटरेस्टिंग म्युझियम कोणते आहेत ?
54:21 - पुण्यातल्या तालमींचा इतिहास काय ?
57:50 - पुण्यातलं कॅफेकल्चर नक्की कसं आहे ?
01:02:00 - इंदिरा गांधी पुण्यातल्या कोणत्या शाळेत शिकल्या आहेत ?
01:03:11 - भगतसिंगाचा फोटो पुण्यातल कोणत्या शाळेत आहे ?
01.04:00- शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : Facebook: BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/