Mumbai Tak Baithak मध्ये Girish Prabhune यांच्या मुद्याला Deepak Pawar यांनी दिलं सडेतोड उत्तर

Mumbai Tak

Mumbai Tak

38,505 views

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#MumabiTakBaithak #MumbaiTak #MumbaiTakBaithak2025
मुंबई Tak बैठकमध्ये विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आलं. यावेळी मराठीच्या मुद्यावर झालेल्या सत्रामध्ये गिरीश प्रभुणे, दीपक पवार सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी मराठीच्या मुद्यावर जोरदार आपआपली बाजू मांडली.

Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: Facebook: mumbaitak
Instagram: Instagram: mumbaitak
Twitter: Twitter: mumbai_tak
Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews  #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.