Phaltan news। Nimbalkarच्या खांद्यांवर बंदूक, आतला विषय वेगळाच । maharashtra politics। marathi news

ThinkTV Marathi

ThinkTV Marathi

24,271 views

#maharashtrapolitics #marathinews #phaltannews

फलटणच्या राजकारणात निंबाळकरांच्या भोवती सुरू असलेला राजकीय संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “निंबाळकर कठपुतळी, पडद्यामागे दुसरेच!” या चर्चेमागचं राजकीय गणित नेमकं काय आहे?रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक-निंबाळकर संघर्ष, फलटणमधील स्थानिक राजकीय समीकरणं, पक्षांतर्गत गटबाजी आणि पडद्यामागील राजकीय खेळी यावर सविस्तर चर्चा.निंबाळकरांच्या खांद्यावर बंदूक आणि आतला विषय वेगळाच?

फलटणच्या राजकारणात नेमका कोणाचा प्रभाव? कोण कोणाला आव्हान देतंय? आणि या संघर्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार?पाहा फलटण News | Nimbalkarच्या खांद्यावर बंदूक, आतला विषय वेगळाच!
======

🎬 Don’t forget to check out our other playlists!

📌 Viewsroom:
🔗 Viewsroom

📌 OnPoint:
🔗 On Point

📌 Thought Seat:
🔗 Thought Seat

======

📲 Follow Us on Social Media

Stay updated with our latest videos, behind-the-scenes moments, and exclusive content:

📸 Instagram
🔗 Instagram: theoddeven.media

📘 Facebook
🔗 https://www.facebook.com/share/1CcsGQ...

======