राम कृष्ण हरी माऊली ❤️ आजचे व्हिडिओ मध्ये B12शरीरात कमी झाले तर होणारे अपायकारक परिणाम कमी करायला आहाराचा खूप सहभाग आहे उदाहरणार्थ डायबिटीस पेशंटला ह्या B12ची कमतरता भासु शकते या कमतरतेमुळे खूप थकवा जाणवतो पायात बधीरपणा येवू शकतो म्हणून याची B12 तपासणी करणे गरजेचे आहे . डॉक्टर साहेब यांनी सांगितले प्रमाणे जीवन शैली ठेवली पाहिजे.अशा आरोग्य दायी व्हिडिओ पाहून मला खूप छान वाटलं, सुपर व्हिडिओ ला 10पैकी 10 गुण मिळाले.हा व्हिडिओ मित्रमंडळी व नातेवाईकांना शेअर करणार आहे.खुप खुप धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉❤🙏🙏
अगदी खरं.जर लवकर झोपल तर सकाळी खुप ताज तावन वाटत.लवकर जेवण केलं तरी खुप रिलॅक्स वाटत व ढेकर येत नाही झोप पण चांगली लागते.तुम्ही जी माहिती देता त्याच मी तंतोतंत पालन करते
तुमची सर्व माहिती खूप उपयुक्त असते सर... मला दोन ते तीन वर्ष पासून मागच्या बाजूने डोकं कायम दुखत असते...मुंग्या येतात मार लागल्या सारख दुखत मान पण खूप दुखते खांदे हात खूप दुखतात...मला uric acid पण आहे सर...माझे वय 31 मी महिला आहे... उपाय नक्की सांगा.
खेळ कुणाला देवाचा कळला खूप छान माहिती सांगितली मार्क देणारे साहेब आम्ही कोण तुमच्यापेक्षा जास्त प्रतिभाशाली असेल तो देऊ शकतो आपल्या शरीरातील विटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी काय काय केले पाहिजे याची सविस्तर माहिती दिलीत खूप छान