Episode 1 | अथर्वशीर्ष म्हणजे काय? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale

Swayam Talks

Swayam Talks

297,693 views

गणपतीची पूजा म्हटल्यावर आपल्या मनात उमटतं ते  'अथर्वशीर्ष' ! लहानपणापासून कानावर पडत असलेले अथर्वशीर्ष आपण कायम घाईघाईत तरी म्हणतो किंवा कुणीतरी जलद गतीने म्हणताना ऐकतो. पण अथर्वशीर्ष म्हणजे काय? त्याचा नेमका अर्थ काय? ते कुणासाठी म्हणायचं? त्याचं आजच्या काळात काय महत्त्व आहे, हे साध्या सोप्या भाषेत सांगतायत श्री. धनंजय गोखले, या पहिल्या भागात.

'Decoding अथर्वशीर्ष' मालिकेचे सर्व ११ भाग
'Swayam Talks' App वर उपलब्ध

Download Swayam Talks App now - https://swayamtalks.page.link/AS23

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'

Connect With Us
Instagram - Instagram: talksswayam
Facebook - Facebook: SwayamTalks
Twitter - Twitter: SwayamTalks
LinkedIn - LinkedIn: swayamtalks

Subscribe to our website https://swayamtalks.org/register/

Download Our App Here For Free!

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#marathimotivation #inspirationalvideo #Ganeshvidya