#Oddpod #swapniljoshi
राम राम मंडळी 🙏🏻, Thumbnail पाहिला ना.. मग कळलेच असेल कोन आले आहे आपल्या Podcast वरती, स्वप्निल जोशी, मराठी Film Industry चा शाहरुख खान. मग हेच कारण पुरेसे आहे ना Podcast पूर्ण पहायला...
मग तुम्हाला सर्वांना माहितच आहे आपला पहिला प्रश्न काय असतो. मग तुम्हाला काय वाटतं, दादाची income किती असेल? 💰🤔 मग नंतर जसा Podcast रंगत गेला तेव्हा दादाला सांगितले की जर एखादा Picture पडलाच तर कसे वाटते?🎥📉 आणि खास करून निर्मात्याला कसे वाटते? नंतर दादाला जरा लागलेली भूख, मग वाटत दादानी काय खाल्ले असेल आणि तेही live Podcast वरती?🍕 बघा तुम्ही ते Podcast मधे." स्वप्निल जोशी Flop का झाला?" यावरती दादाची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. नंतर मराठी Film Industry चा downfall यावरतीही दादानी त्याच मत सांगितले. पुढे दादानी त्याच्या Upcoming film 'सुशीला सुजित' बद्दल सांगितले कि कसा हा movie वेगळा आहे, दोन अनोळखी माणसे एका घरात कसे बंद होतात,🎬🏠 आणि मग पुढे जे जे होते ते तुम्ही film मधेच पहा. नंतर येतो Podcast चा अतिशय comedy आणि सर्वांचा आवडता part म्हणजे Love.❤ दादानी सांगितले त्याची Love life कशी होती, आतापर्यंत Total किती girlfriends झाल्या? दादा म्हणाला पहिल्या breakup नंतर वाटले आता सगळे संपले, सगळ खल्लास. आणि नंतर आताच्या पिढीच्या Love terms जसे Benching, Situationship, Ghosting, friends with benefits, Netflix and chill याबद्दल दादाला काय वाटत ते सांगितले. 😎📱आतापर्यंत जर् तुम्ही podcast skip करत बघितला असेल तर आता करू नका, हा Part miss kela म्हणजे बिर्याणीमधील peace सोडून भात खाल्ल्यासारख आहे. पण दादाने पुढे सांगितले खरे प्रेम काय असते, आणि त्याचा अर्थ. पुढे पुढे दादानी सांगितले कि त्याचा स्वामींवरती खुप विश्वास आहे, खुप श्रद्धा आहे.🙏🏻✨ मग काय अशा खुप खुप भारी गप्पा झाल्या. तुम्हाला काय हे सगळे इथेच वाचायचय काय, बघा मग full Podcast आणि सांगा comment मधे कसा वाटला..
.
.
.........................................................................................
LIKE | SUBSCRIBE |SHARE|

Follow Me On -
Instagram- / that_odd_engineer
/ that_odd_engineer
facebook- Shriraj dilip chavan
/ raj.chavan.146
.......................................................................................
#marathipodcast