सर तुम्ही अत्यंत ज्वलंत विषयावर खूपच स्पष्ट भूमिका घेता. लोकांचे हक्क आणि अधिकार, कर्तव्य तसेच सरकारचे कर्तव्य यांची स्पष्ट मांडणी आसते. सध्या देशभरात केंद्र सरकारने जो बेजबाबदारपणे, मानवी हक्क आणि अधिकार यांची कत्तल चालवली आहे ती लोकशाहीच्या मुळावर येत आहे. हे बेडरपणे जनतेपर्यंत पोंहचवणे अतिशय गरजेचे आहे.आणि ते काम तुम्ही निष्ठेने करता आहात. धन्यवाद.
पुळेकर साहेब , भारताची न्याय व्यवस्था BJP च्या हाती विकल्या गेली आहे ! आता भारत देशाला कोणीच वाचवू शकत नाही ! राजमाता सुद्धा ! स्वतंत्र भारत हा शब्द विसरा ! पण दिवाळी पर्यंत एक होवू शकत ते म्हणजे , चंद्राबाबू नायडू यांच डोक ठिकाणावर आनल तर सगळा काही शक्य आहे ! पूर्वजांनी केलेली मेहनत पाण्यात गेली अस समजा !