बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधारा चा मृत्यु : उत्तम कांबळे सरांनी उलगडले आंदोलनाचे मर्म Uttam Kamble
AWAAZ INDIA TV
Subscribe
299,573 views
No description available
Show more
20 Comments
@gajanan.p
2 years ago
कांबलेसर आपला कोटी कोटी धन्यवाद, सामाजिक प्रश्न सरकार सोडवाला पाहिजे, आपलं भाषण एकुन धन्य झालो।
21
@geetamate3966
3 years ago
शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाला मनापासून सलाम .....त्यांनी तो अंमलात आणला....आम्ही हे कधीच विसरणार नाही.़..आम्ही नेहमीच त्यांना अभीमानाने स्मरू
68
@amolrandive7411
3 years ago
सर तुमच्या ज्ञानाला तुमच्या बुद्धीला माझा मानाचा मुजरा......🙏
30
@ankushwaydande8953
3 years ago
आज तुमच्या भाषण एकल्यामुळे सामाजिक न्याय एवढा सविस्तर आसु शकतो हे समजले खुप धनयवाद 😊
23
@alkasamudare1994
2 years ago
Sir खूप मोठी मदत केली मला न्याय सामाजिक न्याय यातील फरक खुप छान समजून सागितलं भारीच अहत सर तुम्ही
9
@sanskrutirahate8410
3 years ago
सामाजिक न्याय व्यवस्थेचे उदाहरण उत्कृष्टपणे समजावून सांगितले.
15
@dattatrayagorase4594
3 years ago
सामाजिक न्याय कसा असतो,
सामाजिक न्याय कसा करावा,
हे सोदाहरण दाखवून पटवून सांगितले,
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
जय भिम,जय भारत.
11
@umeshsadekar3427
2 years ago
ग्रेट कांबळे सर
प्रचंड अभ्यास
4
@lokeshfule7113
2 years ago
सामाजीक न्याय मिळायला पाहिजे . आयुष्यमान उत्तम जी कांबळे सरांचे भाषण आपणास माणवायला कठीण असले तरी सर्वांना बोधप्रद आहे . जयभीम .
4
@geetamate3966
3 years ago
आपण खूप छान सोप्या भाषेत सामाजिक न्याय सांगितला . सामाजिक न्याय नावाचे आता फक्त खाते उरले. त्या खात्याला आता आपण जागे करायची वेळ आली आहे
10
@prakashdhawale7990
3 years ago
जय भीम जय शिवराय जय संविधान
अतीशय सुंदर माहिती आपण दिल्या बद्दल धन्यवाद सर.
18
@nitinpatil8603
2 years ago
छान मुद्देसूद मांडणी केली सर ....🙏🙏🙏
2
@prakashangarakh964
3 years ago
आज सामाजिक न्याय म्हनजे काय, ते आज समजले सर धन्यवाद. जय भीम जय मूलनिवासी, नमो बुद्धाय
9
@shesharaokamble5174
2 years ago
सर,जयभीम
सामाजिक न्यायाचे उत्तम स्पष्टीकरण
अप्रतिम धन्यवाद.!
2
@AnilkumarMandge-j5l
1 year ago
कांबळे सर आपल्या विचाराने मी धन्य झालो. धन्यवाद 🙏🙏🙏
2
@ashamahant1807
3 years ago
न्याय व सामाजिक न्याय हया संदर्भात सांराश मधे बुध्द ते आंबेडकर हयाचे विचार तत्त्व व वास्तविक बहुमुल्य मांडणी धन्यवाद सर
4
@RatilalBahdne
1 year ago
Jaybhim namobidhay jaysvidan sar
2
@rameshmagare1197
3 years ago
अगदी बरोबर सत्य आहे समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद जय भीम
9
@prakashpatil5674
2 years ago
सर तुम्हीं सामाजिक न्याय खुप सुंदर समजाऊन सांगितले आहे. आपल्या बद्दल चा आदर आणखी वाढला आहे.
प्रकाश. देवगावकर.
8
@sukhrajdikshit453
3 years ago
न्याय आणि सामाजिक न्याय यातला फरक अचूक माहिती करून दिल्या बद्दल मन:पूर्वक आभार मानतो.
62
Details
Related Videos
Comments
बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधारा चा मृत्यु : उत्तम कांबळे सरांनी उलगडले आंदोलनाचे मर्म Uttam Kamble
AWAAZ INDIA TV
Subscribe
299,573 views
No description available
Show more