Raj Thackeray MPSC Protest LIVE | विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ठाकरेंची एन्ट्री! पुण्यात कडक भाषण | Pune
पुण्यातील गांजवे चौकात MPSC चे अध्यक्ष विवेक भीमणवार यांच्या राजीनाम्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या हजारो विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. कवी नितीन चंदनशिवे, सिंगर रॉकसन आणि विवेकानंद पाटील यांच्या व्हायरल भाषणानंतर या आंदोलनाला आता सर्वात मोठी राजकीय कलाटणी मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पुण्याच्या आंदोलनस्थळी एन्ट्री घेत विद्यार्थ्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे!
The massive MPSC students' protest at Ganjwe Chowk, Pune, demanding the immediate resignation of Chairman Vivek Bhimanwar, witnessed its biggest political storm today as MNS Chief Raj Thackeray arrived live at the protest site to extend his official and active solidarity to the struggling aspirants.
#RajThackeray #MPSCProtest #Pune#VivekBhimanwar #MPSC