जे घोड्यावर जातात त्यांच्यामुळे चालत जाणारांना खूप त्रास होतो ते घोड्यावाले मागे राहतात आणि आणि ते घोडे चालणाराला धक्का देतात मी चार पाच वेळेस पडता पडता वाचले मी पन्नास आणि माझे पती पंचावन्न वर्षाचे आहोत तरी चालत गेलोत आणि गेल्यावर पाच तास लाईन लावून दर्शन घेतले