“काश्मीरबद्दल जे ऐकलं… प्रत्यक्ष अनुभव वेगळाच!”

Journey beyond 56

Journey beyond 56

118,324 views

Marathi Vlog (Foreign subtitles available)

श्रीनगरपासून सुरू झालेला हा प्रवास मला घेऊन गेला काश्मीरच्या सीमेलगतच्या तंगधार या भागात.

वाटेत सफरचंदांच्या बागांमधून प्रवास करताना तिथली सफरचंदं चाखली… आणि पुढे पोहोचलो LOC जवळच्या गावांमध्ये.

इथलं काश्मीर नेहमी आपण पाहतो त्या बर्फाच्छादित डोंगरांपेक्षा खूप वेगळं आहे. इथली साधी घरं, गावातलं जीवन, तिथली माणसं आणि सीमेच्या अगदी जवळ राहणारं त्यांचं दैनंदिन आयुष्य जवळून पाहण्याचा हा अनुभव होता.

LOC जवळचं हे काश्मीर खरंच एक वेगळीच दुनिया आहे.

हा माझ्या Kashmir Series मधला दुसरा भाग आहे. पुढच्या भागांमध्ये काश्मीरचा आणखी एक वेगळा चेहरा पाहायला मिळेल.

व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमचा अनुभव Comment मध्ये नक्की सांगा आणि Journey Beyond 56 ला Subscribe करा.

Note: या व्हिडिओमध्ये स्थानिक लोकांशी झालेल्या संवादातील काही भाग Foreign Language मध्ये आहे. त्या संवादांचा संदर्भ समजण्यासाठी आवश्यक ठिकाणी subtitles दिले आहेत.

Music Credits:
Music used in this video is sourced from YouTube Audio Library.
All music rights belong to their respective creators/licensors.

#Kashmir #Tangdhar #LOC #KashmirSeries #KashmirTravel #KashmirVlog #JammuAndKashmir #LifeNearLOC #KashmiriPeople #TravelVlog #JourneyBeyond56 #JB56
#retirement


Mahesh Phadnis
Journey Beyond 56
journeybeyond56@gmail.com