Never knew about her death. What a colossal loss to music! Our nation didn't recognize enough the contributions she made as a great artist. May her soul rest in peace. For me, she was the most loved female musician.
सन्माननीय श्रीमती लता मंगेशकर यांनी एका ठिकाणी सांगितले होते की प्रत्येक रागातल सा(सर्व स्वर) सुद्धा वेगळे(त्याच रागात असतात.) याचा अनुभव आला.पाच दहा सेकंदात ,रागाचे सर्व स्वर आळवणयाच्या आधीच ,तेही माझ्यासारख्या गायन न शिकलेल्याच्या व्यक्तीला राग लक्षात आला.हीच कलाकाराची तपश्चर्या. कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.