जागे बाबत काहीच माहिती दिलेली नाही.क्षेत्र किती,पाण्याची सोय काय आहे.लाईट सोय, जवळपासची रेल्वे,बस स्टेशन,शाळ,बॅंका,बाजार,लोकवस्ती इत्यादी सविस्तर माहिती द्यावी.नुसता जागेचा फास्ट रनिंग व्हिडिओ दाखवला आहे.किंमतीचा उल्लेख केला नाही.
जागा व प्लेन्टेशन छान आहे पण जागा किती गुंढे /एकर व जागेचा दर काय. कोणत्या गावात, मुंबई /पुणे /खोपोली पासून किती अंतर काहीच खुलासा नाही. मोबाईल आहे, गाडी आहे आपण आपलीच हौस पुरी केलीत