#प्रेमानंदमहाराज #वृंदावन #प्रेमानंदमहाराजआश्रम #रसिकदुलारी #वृंदावनन्यूज #मथुरान्यूज #आश्रम #आश्रमप्रकरण #PremanandMaharaj #Vrindavan #MathuraNews #KaryarambhDigital
उत्तर प्रदेशातील पावन आणि धार्मिक नगरी वृंदावन, जिथे जगभरातून लाखो भाविक शांती, भक्ती आणि अध्यात्माच्या शोधात येतात. याच वृंदावनमध्ये सध्या प्रेमानंद महाराज आणि त्यांच्या आश्रमाभोवती फिरणार्या काही घटनांमुळे मोठी खळबळ उडालीये. प्रेमानंद महाराज हे आजच्या काळात कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे आणि आस्थेचे स्थान आहेत. त्यांच्या प्रवचनांनी, त्यांच्या विचारांनी आणि त्यांनी दाखवलेल्या भक्तीच्या मार्गाने देश-विदेशातील लाखो तरुणांना योग्य दिशा दिलीयेे. परंतु, गेल्या काही दिवसांत आश्रमाशी आणि त्यांच्या शिष्यांशी जोडलेल्या काही अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि संशयास्पद घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे केवळ वृंदावनच नव्हे, तर संपूर्ण देशातील भाविक आणि नागरिक चिंतेत पडले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात नेमकं काय सुरू आहे, पोलिसांच्या तपासात काय समोर आलंय? शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेजमधून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्यात, आणि इतर कोणत्या पीडित कुटुंबांचे गंभीर आरोप आहेत, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओतून..
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
karyarambhbeed@gmail.com
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

संत तुकाराम महाराज म्हणतात
ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हनती साधु
अंगा लावुनी राख डोळे झाकुन करती पाप
दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा
तुका म्हणे सांगो कीती जळो तयाची संगती
ते अशा ढोंगी वैराग्याचा आव आणणारे साठी तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे