#archeology #maurya #historyfacts
#archeology #historyfacts #indianhistory #documentary
तिहास कट्टयावरील भारतीय राजघराण्यांच्या इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या 'एक होता राजा' ह्या तिसऱ्या पर्वात आपण जाणून घेत आहोत मौर्य साम्राज्याचा इतिहास . मौर्य साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे कलिंग युद्ध. सम्राट अशोकाने कलिंग पादाक्रांत करण्यासाठी आक्रमण केले आणि भारतीय इतिहासाला एक वेगळे वळण लागले. कलिंगच्या युद्धात झालेल्या संहारानंतर सम्राट अशोकाने युद्धबंदी केली. या युद्धापूर्वीचा आणि नंतरचा सम्राट अशोक यात जमीन आसमानाचा फरक आहे. सम्राट अशोकाच्या व्यक्तित्वात घडलेले परिवर्तन जाणून घेऊया पुरातत्वज्ञ आणि इतिहास अभ्यासक डॉ . सूरज पंडित यांच्याकडून!
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केन्द्र आयोजित, जनसेवा केंद्र, बोरीवली प्रायोजित
इतिहास कट्टा
पर्व तिसरे : 'एक होता राजा'
गोष्ट दुसरी : "मौर्य साम्राज्य" भाग-3
सादरकर्ते : डॉ. सूरज पंडित, पुरातत्वज्ञ, इतिहास अभ्यासक व लेखक
रविवार दि . १५ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : वनविहार उद्यान, ॐ शांती चौकाजवळ, एक्सर, बोरीवली (पश्चिम) , मुंबई
...
तर व्हिजनरी स्टुडिओज हे आपले समाजमाध्यम सहयोगी आहेत.
...
Digital Media Partner :
Visionary Studioz
Follow Us :
YouTube: @visionarystudioz
Facebook: / visionarystudioz
Instagram: / visionary_studioz
Contact us at:
Email: visionarystudioz@gmail.com
Website: https://www.visionarystudioz.com/
.
.
.
.
.
.
.
This Video artwork is solely intended for informative purposes. We explicitly disclaim any ownership or claim to copyright for the content. Our intent is not to cause harm or offense to anyone's sentiments through this material.