ओम गुरुदेव 🙏🙏 खुप छान समजून सांगीतले महाराजानी भाजलेल्या बिया किंवा मडक यांच उदाहरण पटल तसेच जर गुरु पठ्या असेल तर म्हणालात हे तर अगदीच पटल गुरुंच्या कृपेशीवाद काही शक्य नाही देव कळण्यासाठी गुरुशिवाय दुसरे दैवतंच नाही आणि गुरुकृपाही शरणागती शिवाय मिळत नाही माझे गुरुही अगदी अवलीया किंवा पठ्याच होते नव्हे नव्हे ते आजही आत्मरुपात माझ्या ह्दयातच आहेत त्यांच नाव गुरुवर्य आमृतानंद तथा सागरमहाराज होय जंगली महाराज आश्रम गोरंबे ता. कागल जि . कोल्हापूर छान वाटल ऐकून 👌👌👌👌👌👍 आत्मा मालिक 🚩🚩🚩
खुप छान समजून सांगीतले महाराजानी
भाजलेल्या बिया किंवा मडक यांच उदाहरण पटल तसेच जर गुरु पठ्या असेल तर म्हणालात हे तर अगदीच पटल
गुरुंच्या कृपेशीवाद काही शक्य नाही देव कळण्यासाठी गुरुशिवाय दुसरे दैवतंच नाही आणि गुरुकृपाही शरणागती शिवाय मिळत नाही माझे गुरुही अगदी अवलीया किंवा पठ्याच होते नव्हे नव्हे ते आजही आत्मरुपात माझ्या ह्दयातच आहेत त्यांच नाव गुरुवर्य आमृतानंद तथा सागरमहाराज होय जंगली महाराज आश्रम गोरंबे ता. कागल जि . कोल्हापूर
छान वाटल ऐकून 👌👌👌👌👌👍
आत्मा मालिक 🚩🚩🚩