🦀🔥 आजची Crab Hunting एकदम भन्नाट झाली!
आज आम्ही गावाकडच्या चिखलात आणि खाडीच्या परिसरात खेकडा पकडायला गेलो होतो. सुरुवातीला वाटलं साधे खेकडे मिळतील, पण अचानक मोठ्ठा खेकडा सापडला! 😱🦀
चिखलात खेकडा शोधताना आलेली मजा, मेहनत, थरार आणि शेवटी मिळालेला मोठा खेकडा — सगळं काही या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. ❤️🌿
गावाकडची खरी Life, निसर्ग आणि आपल्या मातीशी जोडलेले असेच Real Vlogs पाहण्यासाठी Vlog with Jivraj ला Subscribe करा. ❤️🔔
व्हिडिओ आवडला तर 👍 LIKE करा
💬 COMMENT मध्ये सांगा — तुमच्या गावात खेकडा पकडतात का?
🔁 SHARE करा आणि 🔔 SUBSCRIBE करायला विसरू नका!
#CrabHunting #CrabFishing #MarathiVlog #VillageVlog
#CrabHunting #CrabFishing #CrabCatching #BigCrab #CrabHuntingVlog #MarathiVlog #MarathiVlogger #VillageVlog #VillageLife #GavchiLife #GavakadchiLife #KonkaniLife #MaharashtraVlog #Maharashtra #FishingVlog #VlogWithJivraj #RealVillageLife #CrabParty #खेकडा #खेकडापार्टी