महाराष्ट्राचे बुलंद आवाज कॉकरोज जनता पार्टीचे मुख्य अभिजीत दिपके सर युवा योद्धे अजिंक्य शिंदे सम्राट सोनवणे प्रणय अहिरे यांनी दिल्लीच्या हुकूमशहा दडपशाही संपवण्यासाठी एल्गार केला निखिल वागळे सर योग्य पद्धतीने विश्लेषण मांडल्याबद्दल मनापासून आभार इन्कलाब जिंदाबाद जय महाराष्ट्र
आजच्या तरुण पिढीने खऱ्या अर्थानी गांधीजीना आदरांजली वाहिली. याच मार्गाने शांततेने व्यवस्था बदलेल. या तरुणांच्या हातात भारताचे भविष्य सुरक्षित आहे.सर्व तरुणाई ला सलाम., 🙏
आम्ही तरुणांना ओरडून सांगत होतो . या चोरांच्या मागे लागू नका पण त्यांनी औकल नाही . हे खरच चोर नसुन देशद्रोही मोठे दरोडेखार आहेत . १० वर्षापेक्षा ज्यास्त काळ लागला . पण शेवटी त्यांनी दरोडेखोर शोधुन जनते समोर ठेवले त्यांची अशी अवस्था केली न घर न घाटका [ लयभारी ] अब आयेगा खेलका मजा .
छान व्हिडिओ... छान विश्लेषण देशाचा युवा आज खर्ऱ्या अर्थाने जागा झाला आहे. देशाच्या युवाला 56 इंचाचा वानर काही तरी चांगले करेल असे वाटले होते. परंतु गेली बारा वर्षे देशाच्या युवाने 56 इंच वानराला सहन केले. पण आता देशाच्या युवांची सहनशीलता संपली आहे असे दिसते... म्हणून या सरकारला सगळ्या खुर्च्या रिकाम्या करण्याची गरज आहे. 🙏🙏🙏