ही लोक परत निवडून येणार नाही आणि जर झोल करून आलेत तर मात्र भारताचा नेपाळ होणार प्रत्येक भाजप नेता मार खाणार नक्की . अंत तर होणारच यांचा जय महाराष्ट्र जय शिवराय
निखिल वागळे साहेब शरम वाटते ज्या माणसाने आपली स्वतःची बायको नाही सांभाळली,या माणसाने दिल्ली पोलीस लेडीज पुढे करून अभिजीत दिपके याला पकडण्यासाठी लेडीज पोलीस पुढे केली.
पोलिस गुंडासारखे वागतात त्यांना व त्यांच्या हुकुमशहांना कडक शिक्षा य्हावी पण त्यासाठी न्यायालयांचे काम सुथारायला हवे पण जेन जी मुळेच केवळ ही आशा निर्माण झाली आहे
Nikhil Wagle Original is live १५ हजार सत्याग्रहींची धरपकड