देशाच्या संसदेचं अधिवेशन चालू आहे. अर्थव्यवस्थेची भीषण अवस्था सांगणारी आकडेवारी समोर येतेय. पण या सगळ्याची चर्चा आपण आज एका चपलेच्या नजरेतून समजून घेणार आहोत. प्रा. नीरज हातेकर समजावून सांगतायत आपल्याला कोल्हापुरी चपलेच्या अर्थकारणाची गोष्ट.
#kolhapurichappal #kolhapurichappals #kolhapurnews #prada #chappal #neerajhatekar #prashantkadam

कारागीर
१. रवींद्र लोकरे गारगोटी फोन: ७७२२०४६८५६
२. दिलीप यादव गारगोटी: ९७०२६५४१९९
३. विजय शिंदे कोल्हापूर: ७७९८६९३६५२
४. नाथाभाऊ चव्हाण इचलकरंजी: ९९०१२८९७९४
५. सुहास रुकडीकर रुकडी: ९९६०५४४१४६
व्यावसायिक
१. प्रसाद शूज पुणे ७०२०८६१८०५
२. खाल कारागिरी पुणे: ९११२११०३१८
३. राज लेदर वर्क्स कोल्हापूर ९८२२४९२७२५
४. इंगा लेदर कोल्हापूर: ९७६२५२२२७७
५. डोइफोडे लेदर वर्क्स: ८८०५५८०५५६
हे कारागीर उत्तम आहेत आणि व्यावसायिक खात्रीचे आहेत. तुमच्या मापानुसार, आवडीनुसार, उत्तम कमावलेल्या चामड्याची चप्पल करून देण्यात वाकबगार लोक आहेत.