बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास - 4| Battles of Amjera Bundelkhand & Dabhai| Granthpremi| Kaka Vidhate

ग्रंथप्रेमी

ग्रंथप्रेमी

54,001 views

पालखेडच्या युद्धानंतर बाजीरावांच्या कारकिर्दीतील काही महत्वाच्या लढाया म्हणजे अमजेरा, बुंदेलखंड आणि डभईची लढाई. प्रत्येक लढाईची कारणे,  त्या वेळची परिस्थिती काय होती, अंतर्गत आणि बाह्य राजकारण काय होते आणि प्रत्येक लढाईत काय युद्धनीती वापरली गेली, परिणाम काय झाले, स्वराज्य विस्ताराच्या दृष्टीने या लढायांचे महत्व काय होते?, यातली 1 लढाई ही छत्रपती शाहू महाराजांच्या अस्तित्वाच्या लढाई का होती? हे सर्व जाणून घेवूया "देवयोद्धा" या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याकडून, ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या चौथ्या भागात!  

In this 4th part of the podcast series on Bajirao Peshwa-I, with historian and author Mr. Kaka Vidhate, we talk about and understand the battles of Amjera, Bundelkhand and Dabhai faught by Bajirao-I, youngest Peshwa of Maratha empire! We cover details like what were the geo-political reasons behind these battles, strategies used to fight, what were the implications of these battles, importance
of these battles from expanding Maratha empire point of view.

थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील, श्री काका विधाते लिखित, "देवयोद्धा" ही त्रिखंडात्मक कादंबरी विकत घेण्यासाठी खालील लिंक  वापरा :-  https://granthpremi.com/products/devy...  
किंवा पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क (स. 10.30 ते सं. 6 वाजता. Whatsapp Message Only) : +91 85509 31939


Credits:
Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  

Connect with us:
Twitter:   https://x.com/granthpremi
Instagram:   Instagram: granthpremi
Facebook:   Facebook: Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV...
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi  #MarathiPodcasts #marathahistory #Devyodha #ThorleBajiraoPeshve


00:00 : Introduction
02:43 Reasons behind the Battle of Amjera (Malwa)?  
13:40 History of Maharaj Chhatrasal
19:58 Why did King Chhatrasal call Bajirao for help ?
26:00 Why did Bajirao decide to help the Chhatrasal kingdom despite knowing the history?
30:10 Kayam Khan came for his father's - Bangash help
31:28 Benefits of winning Bundelkhand battle
33:10 What did Deep Singh, a lawyer in the Jaipur court, say about Bajirao?
34:23 Why did Maharaja Chhatrasal choose Bajirao ?
34:46 The war between the Peshwa of Swarajya and the Senapati (Dabhade) of Swarajya at Dabhai
41:38 Nizam's attention on Marathas and his politics
54:39 Why was Bajirao in trouble even after winning the battle?
56:12 The consequences of the Battle of Dabhai
58:24 Bajirao's efforts to avoid  the Battle of Dabhai



Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.