Milind Awhad SC Sub Categorisation | कुणी कुणाच्या ताटातलं खाल्लं नाही! मिलिंद आव्हाडांचा उपवर्गीकरणाला पाठिंबा?
-
अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील उपवर्गीकरणावरून राज्यात वातावरण तापलेले आहे. उपवर्गीकरण लागू करावे यासाठी मातंग समाजाने मुंबईमध्ये आंदोलन केले. या आंदोलनावेळी मंत्रालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. त्यामुळं या परिसरातील वाहतूक कोंडी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीनं सामाजिक कार्यकर्ते मिलिंद आव्हाड यांच्याशी खास संवाद साधला, यावेळी उपवर्गीकरणाची गरज आहे का? कुणाचं आरक्षण कुणी खाल्लं? यावर भाष्य केलं आहे, पाहा...
-
#MilindAvhad #MilindAwhad #SCSubCategorisation #SCSubClassification #SCReservation #ScheduledCaste #SCQuota #MatangReservation #MatangCommunity #ReservationDebate #MaharashtraReservation #MilindAvhadInterview #MumbaiProtest #MaharashtraNews #MarathiNews #ExclusiveInterview #ReservationNews #SocialJustice #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: Instagram: letsupp.marathi
Facebook: Facebook: LetsUppMarathi
Twitter: Twitter: letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/