"श्रीमद् भागवत सप्ताह" - दिवस चौथा - बोरिवली, मुंबई

Makarand Buva Sumant Ramdasi

Makarand Buva Sumant Ramdasi

19,385 views

कै. सौ. लक्ष्मीबाई रघुनाथ काळे
व
कै. रघुनाथ परशुराम काळे
यांच्या स्मृती प्रित्यर्थ  
"श्रीमद् भागवत सप्ताह"  
रविवार, दि. 4 ऑक्टो. ते शनिवार, दि.10  ऑक्टो. 2026
समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी पुणे यांच्या सिद्ध रसाळ वाणीतून.
वेळ : संध्या. ५ ते  रात्रौ ९
स्थळ : भाटिया हॉल, दुसरा मजला, एल. टी. रोड, वीर सावरकर उद्याना जवळ, बोरवली, पश्चिम, मुंबई.

कार्यक्रमाचे वेळापत्रक -
चौथा दिवस - बुधवार, 7 ऑक्टोबर 2026
श्रीविष्णू सहस्त्रनाम, नामजप,
भागवत कथा - समुद्रमंथन, वामन अवतार, राम अवतार, कृष्णजन्म प्रारंभ, भागवत आरती