डिप्रेशनमधून बाहेर पडायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची हे समजत नाही?
डिप्रेशनचा सामना करताना स्वतःला समजून घेणे, योग्य सवयी निर्माण करणे आणि गरज पडल्यास योग्य मदत घेणे महत्त्वाचे आहे.
या व्हिडिओमध्ये आपण डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात, हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
🌱 मनोभूमीच्या सेवा
• मानसिक व भावनिक आरोग्याबाबत समुपदेशन व मार्गदर्शन
• ताण, चिंता, भीती आणि नकारात्मक विचारांबाबत मार्गदर्शन
• भावनिक अडचणी व जीवनातील विविध समस्यांवर समुपदेशन
• व्यक्तिमत्त्व विकास व मानसिक स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन
• मानसिक आरोग्याविषयी शिक्षण व प्रशिक्षण
📱 ऑनलाइन समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध
प्रत्यक्ष भेटीसोबतच फोन कॉलद्वारे तसेच ऑनलाइन व्हिडिओ कॉल / मीटिंगद्वारेही समुपदेशन व मार्गदर्शन उपलब्ध आहे.
त्यामुळे आपण आपल्या सोयीच्या ठिकाणाहून मनोभूमीशी संपर्क साधू शकता.
📞 समुपदेशन / अधिक माहितीसाठी संपर्क:
९०९६७९२४४०
📍 समुपदेशन केंद्र:
तुकाईनगर, कारखाना चौक, नागणे प्रशालेशेजारी मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर.
मनोभूमी फाउंडेशन
मानसिक आरोग्यविषयी उपचार - शिक्षण - प्रशिक्षण व संशोधन
_____________________________________
अशाच मानसिक आरोग्यावरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी
मनोभूमी YouTube चॅनेलला Subscribe करा.
#मनोभूमी #मानसिकआरोग्य #समुपदेशन #MentalHealthMarathi #Marathi #Counselling #MentalWellbeing #भावनिकआरोग्य #ताण #चिंता