कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात अभंग | खरं सांगा ना विठ्ठला जनीसंग काय नात | Vitthal Abhang, Gani

Vision Bhakti Marathi

Vision Bhakti Marathi

2,512,550 views

Title - Kamani Darvaja La Rukmini Che Doni Hath
Singer - Shubhangi Joshi
VFX - Vision Graphics
Label - Bhakti Vision Entertainment

🔔 Kindly Subscribe Channel -
@bhaktimarathi

Popular Marathi Bhaktigeete:
🟢Top १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते । अक्कलकोट ...
🟢मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात | Mulich...
🟢संध्याकाळचे श्लोक संध्याकाळचे श्लोक Sandhyakalche Shlok | Ev...
🟢चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ | जिवाच्या जिवलगा पाहू | ...
🟢टॉप १० विठ्ठल अभंग टॉप १० विठ्ठल अभंग | नदी भरली चंद्रभागा | ...
🟢शांत हो श्री गुरुदत्ता शांत हो श्री गुरुदत्ता | Shant Ho Shri Gur...
🟢गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण || Gokula...
🟢जारे जारे सारे स्वामी दर्शनाला जारे जारे सारे स्वामी दर्शनाला | अक्कलकोट ...
🟢50 Nonstop गणेश भक्तीगीते 50 Nonstop अप्रतिम गणेश भक्तीगीते | Ganesh...
🟢रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते - Top 10 मरा...
🟢शिव शंकराची गाणी श्रावण सोमवार स्पेशल : शिव शंकराची गाणी | ...
🟢सकाळचे श्लोक सकाळचे श्लोक - श्लोक, स्तोत्र, नित्य पठण, ...

संत जनाबाई आणि विठ्ठल यांच्या नात्यावरील मनाला भावणारा अभंग नक्की ऐका...

विठ्ठल रुक्मिणी भांडण :-
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा विठ्ठला Lyrics | Marathi

कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात |
खरं सांगा विठ्ठला जनी संगे काय नातं || धृ ||

विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
आंघोळीला टाक पाणी |
मी नाही टाकत पाणी जनी तुमची पट्टरानी ||
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे... || १ ||

विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
जेवायला वाढ ताट |
मी नाही वाढत ताट,
जनी तुमच्या हृदयात ||
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे... || २ ||

विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
पानाचा काढ विडा |
मी नाही काढत विडा,
जनी चा नाद सोडा ||
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे... || ३ ||

विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
नको लावू असे पाप |
जनी आहे आपूली लेक,
आपण तिचे मायबाप || ४ ||

नमस्कार,
Vision भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र  या चॅनेल वरती प्रकाशित होतील..

Vision Bhakti Marathi @bhaktimarathi .. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏

Must Watch Videos:

► 10 Santanche Abhang - १० संतांचे अभंग : अनंत जन्मीचा क्षीण गेला ...

► 13 Mahadev Bhaktigeete - टॉप 13 महादेवाची गाणी | महादेवाची भक्तिगीत...

► 20 Swami Samarth Aarti Nitya Seva Swami Samarth | Swami Samarth B...

► 10 Dattachi Gani - Top 10 निघालो घेऊन दत्ताची पालखी - नॉनस्टॉ...

► 10 Vitthal Bhaktigeete - एकादशी स्पेशल : चंद्रभागेच्या तिरी : टॉप १...

► 10 Krishna Bhajan: टॉप 10 राधा कृष्ण भजन | Most Popular Krish...

►Purusha Suktam: Full Purusha Suktam With Lyrics | पुरुष सू...

►Sri Lalitha Sahasranamam: Lalitha Sahasranamam - By Priya Sisters ||...

►Kanakdhara Stotram: Kanakdhara Stotram - 11 Times - Most Power...

►Sri Vishnu Sahasranama: Vishnu Sahasranamam Fast 12 Minutes - with...

►Shri Mahalaxmi Stotra: Shri Mahalaxmi Stotra - श्री महालक्ष्मी स्...

►Shiva Sankalpa Suktam: Shiva Sankalpa Suktam | Sanskrit Vedic Man...

►Hanuman Chalisa: श्री हनुमान चालीसा | Nonstop Powerful Hanu...

►Ya Devi Sarva Bhuteshu: Ya Devi Sarva Bhuteshu Shakti Rupena Samst...



LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE