Maze english changeless. MI hyat sandals.eravi marathy bolnaara tya stithit english bolawayacha.gupt Ghana vishyi hote. Malatyat interest navata mhanin me jayenase zalo. He 1968 chi gost. Aaj 78 varsh. Purn aathawate. Khare aahe. Vv. Thanks again good night. Poona maharashtra India. Reply. 29.9.2026.
भार्गवी मॅडम. तुम्हाला सुज्ञ समजत होते मी.. पण नाही.. गेस्ट सांगत आहेत की वावड्या आहेत, सत्य ठाऊक नाही.. तरी तुम्ही सांगत आहात.. की त्या अभिनेत्री चे नाव comments मध्ये सांगा. मी काही त्या अभिनेत्री ची फॅन वगैरे नाही आहे.. तरी केवळ views ani reach साठी एखाद्या स्त्री विषयी comments kara सांगत आहात.. हेच तुमच्या खासगी आयुष्यात काय होते नव्हते यावर कुणी तरी दुसऱ्या podcast मध्ये comments मध्ये सांगा म्हणून बोले तर तुम्हाला चालेल काय?