बुवा नेहमी एक वाक्य म्हणायचे… “कलाकार कभी मरता नहीं, उसे जिंदा जलाया जाता है…” 🥺❤️
तसंच गणपतीच्या दिवसांत कोकणात सालोंसाल तुमचीच गाणी वाजत राहतील बुवा… 🎶🙏 तुम्ही नसाल, पण तुमचा आवाज, तुमची कला आणि तुमच्या आठवणी कायम जिवंत राहतील… 😭❤️🥺 MissYou samir yarrr
मिस यु समिर कदम तुम्हाला भावपुर्ण श्रध्दांजली खुप वाईट वाटले ऐकून तुमची गाणी अजरामर राहीले असा जन्मास पुन्हा येण शक्य नाही तुमची आठवण सर्वांना भावुक करून गेलात तुमच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
समीर बुवा तुम्हाला मानाचा मुजरा सलाम तुमच्या कलेला किती सुंदर आवाज होता बोलण होत असा कलाकार होणे नाही तुमच्या मित्रानी काळजी घ्यायला हवी होती तुमची भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
“कलाकार कभी मरता नहीं, उसे जिंदा जलाया जाता है…” 🥺❤️
तसंच गणपतीच्या दिवसांत कोकणात सालोंसाल तुमचीच गाणी वाजत राहतील बुवा… 🎶🙏
तुम्ही नसाल, पण तुमचा आवाज, तुमची कला आणि तुमच्या आठवणी कायम जिवंत राहतील… 😭❤️🥺 MissYou samir yarrr