अनामिक | ट्रेनमधली एक अनोखी कथा | व. पु. काळे | प्रसाद जोशी #कथा06

Story Teller Prasad

Story Teller Prasad

15,094 views

अनामिक | व. पु. काळे | प्रसाद जोशी | Story Teller Prasad

रेल्वेच्या प्रवासात घडणारी एक वेगळीच कथा… 🚆
काही अनोळखी माणसं, काही मनात दडलेल्या आठवणी आणि प्रवासात अचानक उलगडत जाणारी एक कहाणी — “अनामिक”.

ही सुंदर मराठी कथा व. पु. काळे यांच्या लेखणीतून साकारलेली असून, प्रसाद जोशी यांच्या आवाजात सादर करण्यात आली आहे. 🎙️

🎙️ Credits
सादरकर्ते: प्रसाद जोशी
लेखक: व. पु. काळे
Special Thanks: वपु कन्या स्वाती चांदोरकर
Video Editing: Sharad Jawale
YouTube Channel: Story Teller Prasad

कथा आवडली तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.

तुम्हाला या कथेतील कोणता प्रसंग सर्वाधिक भावला, ते Comment मध्ये जरूर सांगा. ❤️

#Hashtags

#अनामिक #VPKale #वपुकाळे #MarathiStory #MarathiKatha #PrasadJoshi #StoryTellerPrasad #स्वातीचांदोरकर #SharadJawale #मराठीकथा #मराठीसाहित्य #MarathiLiterature #TrainStory #MarathiAudioStory