बाजारसारखा सुपर सॉफ्ट ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत | ५ खास सिक्रेट टिप्ससोबत! Dhokla Recipe

Marathi cooking corner

Marathi cooking corner

124 views

बाजारसारखा सुपर सॉफ्ट ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत | ५ खास सिक्रेट टिप्ससोबत!

नमस्कार मंडळी! आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी बाजारात मिळतो तसाच मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. ढोकळा अजिबात न बिघडता परफेक्ट होण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये ५ महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स शेअर केल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

साहित्य (Ingredients):

​• चणा डाळ - १ कप

• उडीद डाळ - ½ वाटी

• तांदूळ (रेशान/साधे) - २ वाट्या

• आलं-लसूण पेस्ट - १ चमचा

• लिंबू सत्व (Citric Acid) - ५ ते ६ दाणे (पाण्यात विरघळवलेले)

• हळद - ½ चमचा (पाण्यात विरघळवलेली)

• मीठ - चवीनुसार (सुमारे ½ चमचा)

• इनो (Eno) - ½ पॅकेट

• तेल - ३ ते ४ चमचे (पिठात) + ग्रीसिंग आणि फोडणीसाठी

• फोडणीसाठी - मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता

• (ऐच्छिक) फोडणीच्या पाण्यासाठी - १ चमचा साखर + थोडे पाणी

आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा!

जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला Like करा, तुमच्या मित्रांसोबत Share करा आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका!