पितरांना आपण दिलेलं अन्न पोहोचतं तरी कसं? | भीष्म पितामहांची कथा |सर्वपितृ अमावस्या विशेष 🙏 #viral

Pallavi Patil

Pallavi Patil

244 views

सर्वपितृ अमावस्या विशेष | पितरांना आपण दिलेलं अन्न पोहोचतं तरी कसं?

पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांसाठी श्रद्धेने अन्न अर्पण करतो, तर्पण करतो आणि श्राद्धविधी करतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की आपण पितरांसाठी अर्पण केलेलं अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचतं तरी कसं? 🙏

महाभारतातील पितामह भीष्म आणि धर्मराज युधिष्ठिर यांच्या संवादातून जाणून घेऊया या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर!

या विशेष कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितरांसाठी अन्न अर्पण करण्यामागील धार्मिक श्रद्धा, श्राद्धविधीचं महत्त्व आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याची परंपरा.

✨ संपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका!

तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला Like करा, आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच पौराणिक, धार्मिक व बोधप्रद कथांसाठी “पल्लवीच्या गोष्टी” या चॅनलला Subscribe करायला विसरू नका.

🙏 सर्व पितरांना विनम्र अभिवादन!

🌺 पल्लवीच्या गोष्टी — छान गोष्टी... चांगले संस्कार... ❤️
#viralvideo #viralvideos
#सर्वपितृअमावस्या #पितृपक्ष #पितरांचेकर्म #पितरांना_अन्न_कसे_पोहोचते #भीष्मपितामह #युधिष्ठिर #महाभारतकथा #श्राद्धविधी #पिंडदान #तर्पण #पौराणिककथा #मराठीगोष्टी #धार्मिककथा #पल्लवीच्यागोष्टी #SarvaPitruAmavasya #PitruPaksha #MarathiStories
#पल्लवीच्या गोष्टी