कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून
अरे कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून
घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून हो.....
घागर गेली फुटून
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून
अरे कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून ।।धृ।।
काचेची न्हानी गुलाबाचं पाणी
न्हानित नाहते बसून हो हो .. ॥१॥
भिंती आड चढूनी आला माझ्या जवळी
वाकुनी पाहतो दडून हो हो .. ॥२॥
एका जनार्धानी प्रीतिची राधा
हर्षाने चालली जपून हो हो .. ॥३॥
ghagar geli phutun notation
bhajan 6/ भजन क्रमांक ६
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून
अरे कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून
घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून हो.....
घागर गेली फुटून
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून
अरे कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून ।।धृ।।
काचेची न्हानी गुलाबाचं पाणी
न्हानित नाहते बसून हो हो .. ॥१॥
भिंती आड चढूनी आला माझ्या जवळी
वाकुनी पाहतो दडून हो हो .. ॥२॥
एका जनार्धानी प्रीतिची राधा
हर्षाने चालली जपून हो हो .. ॥३॥
ghagar geli phutun notation
bhajan 6/ भजन क्रमांक ६