कित्येक वेळा लोकं आपल्याला नीटशी समजतंच नाहीत...ती नेहमी कुठल्या ना कुठल्या मुखवट्याच्या आड दडलेली असतात. फक्त कधी कधी अचानक तो मुखवटा सरकतो आणि मग सगळं लक्षात येतं...ही अशीच एक गोष्ट...बऱ्याच वर्षा नंतर कामावर परत आलेल्या सायलीची...तेंव्हा तिचं आणि ऑफिस मधल्या इतरांच हे मेतकूट...बघूया जमतंय का.
मेतकूट
३० मिनिट ॰ मराठी
कलाकार: रुचिता भावे, सचिन भावे, आदित्य पाटणकर, केदार कोठूरकर
दिग्दर्शक: आनंद तांबोळी आणि दीप्ती मडी
कथा, पटकथा, संवाद: आनंद तांबोळी आणि दीप्ती मडी
When Sayali joins a new company after a long maternity break, things are not the same as they were earlier. Will she adjust? And who else needs to change? The story of Sayali is about what each of us expects from others.
METKUT
30 mins | Marathi (with English subtitles)
Cast: Ruchita Bhave, Sachin Bhave, Aaditya Patankar, and Kedar Kothurkar
Directors: Anand Tamboli & Deepti Madi
Story, Screenplay & Dialogues: Anand Tamboli & Deepti Madi
[ 1,490 ]

Again, so relatable yet so understated.
Well knit story entangled with relatable characters and acting.
Proud of you all, well done 👍 😊