बुवा श्री. अनिकेत वालापकर ||कै. चिंतामणि बुवा पांचाळ यांचा सदाबहार अभंग आयुष्य मोजवया बैसला मापारी
Rushikesh mestry
Subscribe
98,190 views
No description available
Show more
20 Comments
@anilwayangnkar4261
1 year ago
चिंतामणी बुवांची आठवण आली खरच माऊली 🥰❤️❤️❤️❤️
16
@Nilesh_Tawade99
1 year ago
आयुष्य मोजावया बैसला मापारी ।
तूं कां रे वेव्हारीं संसाराचा ॥१॥
नेईल ओढोनि ठाउकें नसतां ।
न राहे दुश्चिता हरीविण ॥ध्रु.॥
कठीण हें दुःख यम जाचतील ।
कोण सोडवील तया ठायीं ॥२॥
राहतील दुरी सज्जन सोयरीं ।
आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥३॥
तुका म्हणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढें थोर ॥४॥
8
1 reply
@Malvani797
1 year ago
अप्रतिम माऊली ❤ गुरूमाऊली कै. श्री चिंतामणी पांचाळ बुवा यांची आठवण झाली ❤❤ खूप सुंदर गायन माऊली 💐🙏
6
@SanjayMahadik-pk1lm
1 year ago
खूप सुंदर आशीच प्रगती होत राहो हीच गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना माऊली ll
Ii राम कृष्णा हरि ll
7
@wonderkids-d1m
1 month ago
खरच आठवण आली चिंतामणी बुवांची Ii राम कृष्णा हरि ll
@prakashkulye6083
1 month ago
अनिकेत बुवा,
पांचाळ माऊलींचा देखिले तुमचे चरण हा अभंग तुम्ही सादर करावा ही इच्छा आहे.
1
@RajeshBotle-zg6rr
1 year ago
तुमची गायकी एक नंबर आहे एवढा अभंग तुमच्या शिवाय कुठल्याही बुवांनी म्हटला नाही ं विनोद चव्हाण बुवांनी पण म्हटला आहे पण तुमच्या एवढा चांगला नाही
24
5 replies
@vijaymhadgut6173
1 month ago
अनिकेत भजन महषि श्री पाचांळ बुवांच्या अभंगाला न्याय दिलास चांगल जमल तुला धन्यवाद❤
1
@vijaymhadgut6173
1 month ago
अनिकेत तुझ भविष्य उजवल आहे ❤
1
@MusicalShreyas
1 year ago
वाह...
जयजयवंती, मल्हार, पटदीप उत्तम सादरीकरण ❤🎉
4
@Prathamesh1405
1 year ago
अप्रतिम बुवा , शब्द अपुरे पडले.
दापोली तालुक्यातून भविष्यात नामवंत बुवा होणार यात शंका नाही. 👍
4
@prakashkulye6083
2 months ago
एकदम जबरदस्त वालापकर बुवा, साक्षात गुरुमाऊली समोर असताना केलेले सादरीकरण म्हणजे माऊलींना दिलेली गुरु दक्षिणाच. वाह! अप्रतिम सादरीकरण. 💐💐💐💐👌🏻
1
@EknathGovekar-y2v8d
8 months ago
अप्रतिम अनिकेत माऊली आपली गायकी तर लाजवाब परत परत ऐकावी अशी आहे 👌👌👌🙏
1
@sachinpatayane1779
2 months ago
अप्रतिम गायन ❤
@milindparab6382
1 month ago
खूप छान 🎉🎉🎉
@deelipchandrabhagarambhaup9287
1 year ago
अनिकेत गुरु काय आवाज हार्मोनियम वादन नमस्कार साष्टांग दंडवत प्रणाम धन्यवाद सर्व भजनी मंडल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👏👏👏👏👏👏👏🤝🤝🤝🤝🤝🤝👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏
1
@marutirohilkar3256
1 year ago
1नंबर गायकी ह्रदय हेलवणार गायन
2
@santoshkandarkar5442
6 months ago
Sarv bahajan mandalina saprem namaskar.Sundar Kalakruti.
1
@SunilPatil-ph6oq
4 months ago
👌👌👌👍👍
@nageshsawant5338
2 years ago
सुंदर गायन माऊली ❤
3
Details
Related Videos
Comments
बुवा श्री. अनिकेत वालापकर ||कै. चिंतामणि बुवा पांचाळ यांचा सदाबहार अभंग आयुष्य मोजवया बैसला मापारी
Rushikesh mestry
Subscribe
98,190 views
No description available
Show more