द इनसाईट हा दिवाळी अंक घरपोच मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://www.bookganga.com/eBooks/B/972J4
लोक इतका सेक्स का कन्झ्युम करतात? कुठलंही नातं toxic होतंय किंवा त्यादिशेला झुकतंय हे कसं ओळखायचं? प्रेम उत्कट असण्यासाठी स्त्री-पुरुषांचे स्वभाव भिन्न असणं गरजेचं आहे का? प्रेम आणि अटॅचमेंट यात फरक काय आहे? नात्यात इमोशनल व्हॅलिडेशन ही कन्सेप्ट कशी काम करते? पार्टनर्सपैकी कुणा एकाचं दुसऱ्यासाठी सतत इमोशनली अव्हेलेबल राहणं गरजेचं असतं का/ शक्य असतं का?
प्रसिद्ध क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. मृदुला आपटे यांची मुलाखत...
Dive deep into the complexities of human behavior, relationships, and mental wellness with renowned Clinical Psychologist Dr. Mrudula Apte. This Marathi podcast addresses an extensive range of pressing psychological queries—from the consumption of sex and crime content to the nuances of love, attachment, jealousy, and emotional validation in relationships. Dr. Apte offers expert insights on identifying toxic relationships.
#relationship #marriage #mentalhealth