रानात खाल्लेली चटणी भाकरी, लोणचं पंच पक्वान्ना ला मागे टाकते.मोकळ्या रानात झाडा खाली बसून खालल्याने मनतृप्त होते. लहान असतांना शाळेची सहल अशीच डोंगरात, रानात मंदिर असायची तिथे जायची. मग लोणचं भाकरीचं सहलीला न्यायचे मज्जा यायची👌👌
एवढी मेंढर घेऊन चालायचं , किती अवघड काम आहे . त्यात अजून शिवण काम ..... ते पण किती बारीक टाक्याचे . .... खरंच कौतुक कराव तेवढं कमी आहे बाणाईचे. हजारदा salam . ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🕉🚩🙏🏻 जय मल्हारी मार्तण्ड भैरवाय नमः 🙏🏻🚩🔱🙏🏻ॐ कुलदैवयाय नमः सत्यम शिवम सुन्दरम् गुरू मंगलम् गुरू पद् मंगलम् 🙏🏻🙏🏻🚩🚩 सीताराम दादा माझी तुमच्या चरणी विनंती आहे दादा मला तुमचे जीवन खुप आवडते ताई धन्यवाद महाराष्ट्र परंपरा चा स्वाभिमान आहात सीताराम हनुमान 🙏🏻❤❤👌👌❤❤
राम कृष्ण हरी बानाई प्रत्येक श्री ला संसारात काही ना काही सांधावाच लागतं तरचं संसार सुखाचा होतो बानाईला भेटायला यायचे पण कधी योग येईल काय माहित सागरची खुप आठवण येते ❤❤❤
आज किसनला जेवण नाही 😄 | dhangari jivan | sidu hake | banai